Kusum Solar Pump Alert कुसुम सोलर पंप योजनेमध्ये अर्ज केले आहे पण मंजूर होईना तर हे काम प्रथम करा पहा मंजूर होते की नाही

WhatsApp Group Join Now

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो शेतकऱ्यांना दिवसांनी वीज मिळावी यासाठी कुसुम सोलर पंप योजना सुरू करण्यात आली. कुसुम सोलर पंप योजनेच्या माध्यमातून पात्र झालेल्या शेतकऱ्यांना आत्ताच काही दिवसापूर्वी एक एसएमएस आला होता. त्याचप्रमाणे त्यांना पैसे भरण्यासाठी सेल्फ सर्वे केले जाणार होते. त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचे सर्वेक्षण म्हणजे सेल्फ सर्वे आणि भरणा केला आहे . अशा शेतकऱ्यांची प्रक्रिया पुढे दाखवण्यात आलेली आहे मात्र यांनी सेल्फ सर्वेसाठी पेमेंट भरणा केलेला नाही. अशा शेतकऱ्यांचा अर्ज अद्यापही प्रलंबित दाखवण्यात आलेला आहे.Kusum Solar Pump Alert

कुसुम सोलर पंप योजनेसाठी अधिकृत वेबसाईटला जाऊनच माहिती तपासा आणि मगच खात्री करून पेमेंट भरणा करा.

कुसुम सोलर योजनेसाठी केलेल्या अर्ज प्रलंबित राहण्याची पुढील कारणे आहेत

प्रलंबित राहण्यासाठी काही महत्वाची कारण आपल्याला या ठिकाणी जायचे आहे.Kusum Solar Pump Alert

एखाद्या शेतकऱ्याने केलेला अर्जामध्ये काही त्रुटी असतील किंवा अर्ज सादर करताना पूर्ण माहिती आणि कागदपत्र अपूर्ण असतील. तर त्या संदर्भामध्ये आपल्याला आपल्या मोबाईलवर त्या संदर्भामध्ये एसएमएस आला असेल किंवा आपण ऑनलाइन पोर्टल सुद्धा चेक करू.

अर्ज करण्यासाठी जो मोबाईल नंबर दिला आहे तो नंबर आपल्याला चालू ठेवायचा आहे जेणेकरून त्याच्यावर आपल्याला काही मेसेज अडचणी आल्या की आपल्याला सोलर पंप योजने संदर्भातले अपडेट या माध्यमातून प्राप्त होत जाईल

Also Read  शेतकऱ्यांनो, आता नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया होणार अधिक सुलभ! –

कुसुम सोलर पंप योजनेमध्ये काही अपडेट असतील तर ते आपल्याला आपला अर्ज Login केल्यानंतर सुद्धा तिथे प्राप्त होत असतात त्यानुसार आपण कारवाई करू शकता किंवा आपल्या जवळ येईल . आपल्या जवळील महाऊर्जा कार्यालयात जाऊन त्या संदर्भामध्ये आपल्या अर्जाबाबत काय स्थिती आहे हे सुद्धा जाणून घेऊन प्रलंबित गोष्टी पूर्ण करू शकता.

Leave a Comment