Free CIBIL Score आपला सिबिल स्कोर पहा अगदी मोफत

WhatsApp Group Join Now

Free CIBIL Score आपला सिबिल स्कोर पहा अगदी मोफत

नमस्कार मित्रांनो सिबिल स्कोर Free CIBIL Score म्हणजे आपला आर्थिक दर्जा होईल यामुळे आपल्याला कोणत्याही बँकेमधून कर्ज घेण्यामध्ये एका पात्रता म्हणजे सिबिल स्कोर होईल जर आपल्या सिबिल स्कोर उत्तम व जास्त असेल तर कोणतेही बँक आपल्याला कर्ज द्यायला लगेच तयार होते त्यामुळे आपला सिबिल स्कोर हा नेहमी उत्तम ठेवला पाहिजे.

सिबिल स्कोर उत्तम ठेवण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड किंवा काही कर्ज घेतले असेल तर आपल्याला त्याची हप्ते हे वेळच्यावेळी भरणे आवश्यक आहे . जर तुम्ही वेळच्यावेळी हप्ते भरले तर तुमचा सिबिल स्कोर हा जास्त राहतो आणि तुम्ही वेळेच्या आधी जर ते कर्ज भरले तर सिबिल स्कोर आणखीच वाढत असतो.

आपला सिबिल स्कोर कसा चेक करावा. Free CIBIL Score

आपला सिबिल स्कोर चेक करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गुगल पे नावाचं एप्लीकेशन आपल्या मोबाईलवर आवश्यक आहे तरच आपण मोफत आपला सिबिल स्कोर चेक करू शकता.

जर आपल्या मोबाईल मध्ये play store नावाचा एप्लीकेशन सुरू असेल आणि आपली नोंदणी झालेली असेल तर आपला सिबिल स्कोर अगदी मोफत चेक करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.

गुगल पे वर आपण सर्वात खाली आपल्याला check your cibil Score for free हा पर्याय निवडायचा आहे.

यानंतर आपल्याला आपला सिबिल स्कोर तीन अंकी दिसणार आहे तो जर 700 किंवा 750 च्या पुढे असेल तर तो उत्तम मानला जातो.

जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तर त्याचे कारण सुद्धा तुम्ही तिथे शोधू शकता.Free CIBIL Score

तुमच्याकडे कोणकोणत्या बँकेची कर्ज आहेत ते कुठ कुठली क्रेडिट कार्ड आहे हे सर्व माहिती यामध्ये आपल्याला दिसून येते आपण किती हप्ते पेड केल आहे किती हप्ते पेड करायचे राहिले आहेत याची सर्व नोंद हिस्टरी यामध्ये तयार झालेली असते.

Also Read  Maharashtra Building and Other Construction Worker bonus बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळीपूर्वी बोनस

Leave a Comment