SSC BOARD Result date 2024 मोठी बातमी 10 वी 12 वी निकाल लागणार ;’या’ तारखेला ?

WhatsApp Group Join Now

SSC BOARD Result date 2024 मोठी बातमी 10 वी 12 वी निकाल लागणार ‘या’ तारखेला ?

नमस्कार मित्रांनो नुकताच गेल्या महिन्यामध्ये दहावी व बारावी दोन्ही परीक्षांचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेले शालांत परीक्षा पार पडली.

सीबीएससी बोर्डाने दहावी परीक्षा दि बेस्ट ऑफ फाईव्ह ची पद्धत सुरू केली आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांनी सुद्धा बेस्ट ऑफ फाईव्ह हा फॉर्म्युला अवलंबला.SSC BOARD Result date 2024 

आता बोर्ड परीक्षा होणार ओपन बूक टेस्ट ?

प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गांमध्ये दोन्ही सत्रांमध्ये एक एक घटक चाचणी ही ओपन बुक टेस्ट म्हणून घेतली जाते. सीबीएससी बोर्डाकडून ओपन बुक ही परीक्षा पद्धती अवलंबण्याची तयारी सुरू आहे. ओपन बुक टेस्ट मध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकात पाहून उत्तरे लिहिण्यास मुभा दिलेल्या पण प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवून विद्यार्थ्यांना पुस्तकात सहजपणे उत्तरे सापडतील असे प्रश्न नसतात.

त्याचप्रमाणे प्रचलित पद्धतीमध्ये वर्षाच्या अखेरीस म्हणजे वर्षातून एकदाच परीक्षा घेतली जाते .मात्र सेमिस्टर पॅटर्न सुरू केल्यास सहा सहा महिन्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल, अशी परीक्षा पद्धत सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे, असे शिक्षण तज्ञ सांगतात.SSC BOARD Result date 2024 

10 वी व 12 वी चा निकाल  लागणार या तारखेला SSC BOARD Result date 2024 

इयत्ता इयत्ता दहावी इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर त्यांची उत्तरपत्रिका तपासणी ही युद्ध पातळीवर सुरू आहे जवळजवळ 85% उत्तरपत्रिका तपासले असून उर्वरित प्रश्न लवकरच तपासून पूर्ण होणार आहे प्रात्यक्षिक परीक्षा तोंडी परीक्षा यांचे गुण यापूर्वी शाळांनी ऑनलाइन पद्धतीने बोर्डाला यापूर्वीच पाठवले आहे तरी यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच बारावीचा निकाल हा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची व दहावीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो मात्र यावर्षी दोन्ही म्हणजे दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल 5 जून पूर्वी जाहीर होतील , (SSC BOARD Result date 2024  )  अशी सद्यस्थिती असल्याचे समजत आहे.

Also Read  e-peek pahani online registration खरीप हंगामासाठी पाहणीला एक ऑगस्ट पासून सुरुवात ; आपल्या मोबाईल वरून करा आपल्या पिकाची नोंद सातबारा उताऱ्यावर

Leave a Comment