kusum solar pump yojana maharashtra नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण सोलर कुसुम योजना विषयी माहिती पाहणार आहोत . शेतकऱ्यांना दिवसा बीजपुरवठा सुरळीत व्हावा आणि शेताला पाणी देण्यासाठी कुसुम सोलर योजना (kusum solar pump yojana maharashtra ) आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांना पाणीपुरवठा सुरळीत हवा हा या योजनेचा उद्देश होता त्याचप्रमाणे अपारंपारिक ऊर्जांचा वापरावा हा सुद्धा यामागचे उद्देश आहे.
आज आपण या लेखाच्या माध्यमातून सोलर पंपाचे दर kusum solar pump yojana maharashtra पाहणार आहोत त्याचप्रमाणे लाभार्थी यादी इत्यादी माहिती पाहणार आहोत तरी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
सोलर कृषी पंपाची किंमत पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सोलार कृषि पंप किंमत पीडीएफ फाइल पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सोलर कुसुम योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या दोन्ही योजनांचे ऑनलाईन पोर्टल वर आपल्याला या संदर्भातले नवनवीन माहिती त्या ठिकाणी पहावयास मिळते या दोन्ही योजनेमध्ये ऑनलाईन प्रकारे आपण अर्ज दाखल करत असतो. kusum solar pump yojana maharashtra
65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये आणि इतर तर तुम्ही केलाय का अर्ज
कुसुम सोलर पंप योजनेतील लाभार्थी यादी कशी पहावी . kusum solar pump yojana maharashtra
- सर्वात प्रथम कुसुम सोलार पंप योजनेच्या अधिकृत पोर्टल जावे . कारण या योजनेच्या अनेक वेबसाइट पहावयास मिळत आहे . त्यामुळे https://pmkusum.mnre.gov.in या पोर्टल जावे .
- त्याठिकाणी गेल्यावर Public information येथे क्लिक करावे .
- तेथे आपणास Scheme Beneficiary List हा पर्याय निवडावा .
- आता आपले राज्य निवडून , जिल्हा व आपण दिलेली पंप क्षमता निवडावी . व go बटन दाबाबावे .
- आपल्या समोर यादी दिसेल . kusum solar pump yojana maharashtra
- पीएम किसान योजनेमध्ये आपली ई – केवासी कशी करावी हा विडिओ
शेतकरी वर्गाला या योजनेमुळे शेतीला पाणी देण्यासाठी एक दिवसा वीजपुरवठा मिळत आहे .
कुसुम योजनेतील लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा