Download Voter ID Card Free :- नमस्कार मित्रांनो , सध्या निवडणुकीचे वातावरण सगळीकडे तयार झाले आहे . सध्या लोकसभा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे म्हणजेच पुढील महिन्यामध्ये आपल्याला निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष मतदानाचा कार्यक्रमात सहभाग घ्यायचा आहे . निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदान करणे. हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे . त्याचप्रमाणे मतदान कार्ड हे महत्त्वाचं दस्तावेज म्हणून ओळखले जाते.
वोटर आयडी मुळे मतदान करणे सोपे जाते. तर आज आपण मतदार ओळखपत्र हरवले असेल तर ते कसे डाउनलोड करायचे आहे. Download Voter ID Card Free याची माहिती पाहणार आहोत.वोटर आयडी कार्ड बनवण्यासाठी आपण घरबसल्या आपले मतदान ओळखपत्र कसे मागवायचे त्याची सोपी पद्धत पाहणार आहोत.
मतदान कार्ड हरवल्यास काय करावे ? Download Voter ID Card Free
अनेकदा लोक आपली महत्त्वाची कागदपत्र काही ना काही कारणामुळे विसरतात किंवा ते हरवतात . जर आपणही याचप्रमाणे आपले वोटर आयडी Download Voter ID Card Free कार्ड हरवले असेल तर आपल्याला ऑनलाइन प्रक्रियेतून ते कसे डाउनलोड करायचे याची प्रक्रिया पाहणार आहोत.
पीएम किसान शेतकरी योजना नवीन नोंदणी
यासाठी त्यासाठी आपल्याला कुठे जायचं नाही फक्त ऑनलाईन process करून पुढील प्रोसेस आपल्याला पार पाडायचे आहे की लगेच आपल्याला आपलं वोटर आयडी कार्ड प्राप्त होणार आहे.
घरबसल्या मतदान कार्ड कसे डाउनलोड करावे?
सर्वप्रथम आपल्याला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे .यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा लॉगिन करू शकतात किंवा पीसी लॅपटॉप असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही वेबसाईटला जाऊ शकता.
मतदान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
वेबसाईटला लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपलं लॉगिन करायचा आहे . यासाठी आपल्याला मोबाईल नंबर किंवा EPIC NO नंबर नुसार सुद्धा लॉगिन करता येते.

- जर आपल्याला आपलं पासवर्ड माहित नसेल तर आपण तो रिसेट सुद्धा करू शकतो व पुन्हा लॉगिन करू शकतो पण मोबाईल क्रमांकावर ओटीपी आल्याशिवाय लॉगिन होत नाही.
- आपलं लॉगिन यशस्वीपणे झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी E-Epic डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिला आहे. तिथे क्लिक करून आपल्याला पुन्हा आपला मतदान क्रमांक EPOC NO आणि राज्य निवडून आपल्या मोबाईलवर एक ओटीपी पुन्हा येणार आहे. तो टीव्ही टाकल्यानंतरच आपलं मतदान कार्ड डाउनलोड होण्याचा ऑप्शन उपलब्ध होणार आहे.
- ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला आपलं मतदान कार्ड डाऊनलोड करून त्याची सुंदर अशी कलर झेरॉक्स काढून आपण आपलं मतदान कार्ड तयार करू शकतो.
- याच्यामध्ये आपल्याला काही बदल करायचा असेल तर ते सुद्धा बदल करण्याची अनेक टॅब याच्यामध्ये दिलेले आहेत त्यानुसार सुद्धा आपण आपल्या मध्ये मतदान कार्ड मध्ये काही चेंजेस असेल पत्ता वगैरे तोही करू शकता
माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना मैत्रिणींना पाठवायला विसरू नका. धन्यवाद !!!Download Voter ID Card Free .