kcc card apply : नमस्कार मित्रांनो , भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशभरातील जवळजवळ 70 टक्के लोक शेती व्यवसायाशी निगडित आहे . यामुळे शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते . आज आपण अशाच शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देणाऱ्या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत त्यामुळे अनेक संपूर्णपणे शेवटपर्यंत नक्की वाचा.kcc card apply
शासनाने शेतकऱ्यांना मदत म्हणून, त्यांना त्यांच्या शेतीतील कामासाठी पैसे मिळणे सोपे व्हावे यासाठी एक डेबिट कार्ड प्रमाणे किसान क्रेडिट कार्ड नावाचे खास कार्ड काढले आहे. आज आपण याच किसान क्रेडिट कार्ड (kcc card apply) विषयी माहिती पाहणार आहोत.
नेमकं काय आहे किसान क्रेडिट कार्ड?
ज्याप्रमाणे आपण क्रेडिट कार्ड वापरत होते त्याचप्रमाणे यावर शेतकऱ्यांना ज्यावेळी आवश्यक वाटेल त्यावेळेस किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ते शेतीवर आधारित आपल्या गरजा होऊ शकतात . भारतातील शेती ही प्रामुख्याने हवामानावर अवलंबून आहे . त्यामुळे बऱ्याच वेळा हवामान खराब झाल्यामुळे उभे असलेले पिकाचे नुकसान होते . अशावेळी शेतकऱ्यांना शेतीमध्ये भांडवल गुंतवण्यासाठी पैशाची गरज असते . ते पैशाची गरज यातूनच यशस्वी कार्ड ही योजना राबवण्यात आली . साधारणपणे ही योजना शासनाने 1998 पासून सुरू केली. त्यापासून शेतकऱ्यांना त्यातून आर्थिक बळ बैठक आहे . या योजनेतून शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपामध्ये काही रक्कम मिळते . त्यासाठी दर महिन्याला खूपच कमी व्याजदर लागू केली जाते.
बांधकाम कामगार योजना कामगारांना मिळत आहे ही गृह उपयोगी वस्तु पहा कसा करावा अर्ज
या योजनेमध्ये 2018-19 मध्ये प्राणी आणि मासे पाळणारे जे शेतकरी आहेत . त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये आपण जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत कर्ज उचलू शकतो. यासाठी आपल्याला चार टक्के हा कमी व्याजदर लागू केला आहे.
कर्ज किती आणि उपयोग कसा होणार?
शेतकरी किती पैसे कमवतो आणि त्याच्याकडे किती जमीन आहे आणि त्या जमिनीपैकी तो पीक घेण्यासाठी किती वापरतो यावर आपलं किसान क्रेडिट कार्ड याची मर्यादा अवलंबून आहे. साधारणपणे शेतकरी 3लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकतो. त्यांना एक लाख साठ हजार रुपये कर्ज घ्यायचे असेल तर त्यांना आम्ही मौल्यवान देणे आवश्यक नाही.
किसान क्रेडिट कार्ड सर्वात कमी व्याजदर
जेव्हा पण किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून काही रक्कम कर्ज स्वरूपात घेत होतो . त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला 7 टक्के व्याज लागू होते . त्यानंतर यामध्ये तीन टक्के व्याज आपल्याला शासन सूट देते . त्यामुळे आपल्याला चार टक्केच फक्त व्याज या ठिकाणी भरावे लागते.
किसान क्रेडिट कार्ड मिळेल अपघात विमा ( kcc card apply )
किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा अपघाती किंवा दुखापत झाल्यास त्यांना विम्याचे पैसे म्हणून 50 हजार रुपये मिळतील .
किसान क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कोणती कागदपत्रे सादर करावी
- मतदान ओळखपत्र
- आधार कार्ड
- चालक परवाना
- जमिनीसंबंधीतील विविध कागदपत्र
किसान क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कुठे अर्ज करावा कुठे अर्ज ? kcc card apply
यासाठी आपण किसान पोर्टलवर (पीएम किसान )सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात . त्याचप्रमाणे सरकारी बँकेमध्ये या संदर्भामध्ये तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते. सरकारी बँकांमधून आपल्याला आपले किसान क्रेडिट कार्ड काढू शकता .आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही प्रकारचे अर्ज करू शकतात आपल्या जवळ सरकारी बँक असेल तर त्यामध्ये आपण चौकशी करून हे कार्ड नक्की काढू शकता.
या सरकारी बँकेत मिळेल किसान क्रेडिट कार्ड ?
माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.