building construction workers scheme : – नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात त्यातीलच एक योजना म्हणजे भांडी वाटप योजना होय यामध्ये जर नोंदणीकृत कामगारांनी आपला अर्ज सादर केला तर त्यांना या वस्तू भेटत आहे त्या वस्तूंची यादी आपण खाली दिलेली आहे तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
जवळ जवळ सर्व जिल्ह्यांमध्ये बांधकाम कामगार योजना (building construction workers scheme) अंतर्गत विविध वस्तू वाटप सुरू झाले आहे तर आज या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत
ही योजना कोणासाठी आहे ?building construction workers scheme
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीत बांधकाम कामगार मंडळतील कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना.
गुंठेवारी जमीन खरेदी विक्री बाबत मोठी बातमी
योजनेच्या अटी व शर्ती.
- वरील प्रमाणे म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात अंतर्गत तो मंडळातील नोंदणीकृत असलेल्या कामगार असला पाहिजे.
- ज्याची ज्या कामगार लाभार्थ्याची नोंदणी सक्रिय आहे त्याने आपला अर्ज सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्या यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहपयोगी वस्तू संच देण्यात येतो
- जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी उपजिल्हा कार्यकारी अधिकारी हे या योजनेतील समन्वय अधिकारी असते. building construction workers scheme
कामगार नोंदणी फॉर्म पाहण्यासाठी इथे क्लिक करा
गृह उपयोगी संच योजनेत कोणकोणत्या वस्तू मिळतात?
या योजनेअंतर्गत एकूण 17 प्रकारच्या 30 वस्तू प्राप्त होतात त्यांची यादी पुढीलप्रमाणे
बांधकाम कामगार योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अ. क्र. | वस्तूचे नाव | नग |
1 | ताट | 4 |
2 | वाट्या | 8 |
3 | पाण्याचे ग्लास | 4 |
4 | पातेले झाकणसह | 1 |
5 | पातेले झाकणसह | 1 |
6 | पातेले झाकणसह | 1 |
7 | मोठा चमचा ( भात वाटप ) | 1 |
8 | मोठा चमचा ( वरण वाटप ) | 1 |
9 | पाण्याचा जग 2 लीटर | 1 |
10 | मसाला डब्बा ( 7 भाग ) | 1 |
11 | डब्बा झाकण ( 14 इंच ) | 1 |
12 | डब्बा झाकण ( 16 इंच ) | 1 |
13 | डब्बा झाकण ( 18 इंच ) | 1 |
14 | परात | 1 |
15 | कुकर 5 लीटर | 1 |
16 | कढई ( स्टील ) | 1 |
17 | स्टील टाकी झाकणसह व वगराळ | 1 |
एकूण | 30 |
( building construction workers scheme )