दरवर्षीप्रमाणे यांना शासनाकडून रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे.यंदा दिवाळीमध्ये वस्तूंची किट मिळणार आहे त्यामध्ये सहा वस्तू समावेश करण्यात आला. दरवर्षी शासनाकडून दिवाळी सणाच्या पूर्वी आनंदाच्या क्षणी रेशन कार्ड धारकांना देण्यात येणार आहे.AANANDACHA SHIDHA IN DIWALI
शासन दरवर्षीप्रमाणे दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा रेशनकार्ड धारकांना दिला जातो . यंदाच्या वर्षी तो गणपती उत्सव यामध्ये देण्यात आला होता. आता वर्षाचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी आहे .दिवाळीमध्ये या शिधा मध्ये मैदा व पोहे हे दोन वस्तू वाढविण्यात आले आहे. परंतु अर्धा किलो कमी झाले आहे.
अंतोदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात दारिद्र रेषेखालील तसेच केशरी शिधापत्रक धारकांनANANDACHA SHIDHA IN DIWALIगणपती मध्ये हा जनतेपर्यंत वेळेवर पोहोचला नाही. किट मध्ये काही वस्तू कमी आल्या अशाही तक्रारी लोकांमध्ये होत्या. तर याबाबत या त्रुटी दूर केल्या जाणार आहे आणि अंदाजे लोकांना वेळेवर पोहोच केला जाणार आहे.
100 रुपयात मिळणार या सहा वस्तू
- साखर 1 किलो
- खाद्यतेल 1 किलो
- रवा अर्धा किलो
- चनाडाळ अर्धा किलो
- पोहे अर्धा किलो
- मैदा अर्धा किलो
AANANDACHA SHIDHA IN DIWALI