Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये आणि इतर तर तुम्ही केलाय का अर्ज

WhatsApp Group Join Now

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra नमस्कार मित्रांनो  शासन नागरिकांसाठी विविध योजना आखत असते त्या योजनांची त्याप्रमाणे अंमलबजावणी करत असते. तर आज आपण राज्य शासनाची अत्यंत महत्त्वपूर्ण योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra) या योजनेमध्ये राज्यातील 65 वर्षावरील आणि त्यावरील जेष्ठ नागरिकांना ही योजना लागू करण्यात आली आज आपण या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत.

पीएम विश्वकर्मा योजना कोण घेऊ शकतो लाभ ? आज करा ऑनलाइन अर्ज

मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra) ही साधारणतः 65 वर्षावरील नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे जेष्ठ नागरिकांमध्ये वयोमानानुसार येणारे अपंगत्व अशक्तपणा त्याचप्रमाणे त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे..

ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तीन हजार रुपये जमा

राज्यातील 65 वर्षांवरील नागरिकांसाठी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व अशक्तपणा त्याचप्रमाणे औषध उपचार यासाठी त्याचप्रमाणे वन स्वास्थ केंद्र योगोपचार केंद्र उपलब्ध करणे यासाठी लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये एक रकमे थेट जमा करण्यात येत आहे.

जयश्री योजनेची वैशिष्ट्ये व स्वरूपMukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra

मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक अशक्ता , समर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने किंवा उपकरणे खरेदी करता येतात यामध्ये खालील साहित्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. चष्मा श्रवणयंत्र विल चेअर फोर्डिंग वर्कर कमोड खुर्ची  इत्यादि या प्रकारची उपकरणे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे.Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra

Also Read  घरबसल्या काढा फक्त पाच मिनिटात मोबाईल वरून जन्म दाखला. how to get birth Certificate on mobile

योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड किंवा मतदान कार्ड

राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स

पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

स्वयंघोषणापत्र

शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली इतर प्रकारची कागदी

या योजनेमध्ये लाभ पात्रता व निकष

या योजनेमध्ये ज्या नागरिकांनी 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केल्या असतील असे सर्व नागरिक या योजनेमध्ये पात्र ठरतील किंवा त्यांचे वय 65 वर्षावरील आहे अशी सुद्धा नागरिक यामध्ये पात्र ठरणार आहे.. 

लाभार लाभार्थी व्यक्तीकडे स्वतःचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे किंवा आधार कार्ड साठी अर्ज केलेला असेल तर त्याची नोंदणी पावती आवश्यक आहे.

लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक साहजिक कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेअंतर्गत किंवा राज्य किंवा केंद्र सरकारचे इतर योजनेमध्ये कोणत्याही पेन्शन योजने अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतात (Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra)

उत्पन्न मर्यादा लाभार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे त्याचप्रमाणे स्वयंघोषणापत्र सादर करणे सुद्धा यामध्ये आवश्यक केला आहे.

Leave a Comment