pm vishwakarma yojana online apply 2024 सर्वसामान्य नागरिकांसाठी शासन नेहमीच विविध योजना आणत असते त्यातीलच महत्त्वपूर्ण योजना म्हणजे विश्वकर्मा योजना होय. या योजनेच्या माध्यमातून गरीब सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हा या योजनेचा खरा उद्देश होय.
पंतप्रधान विश्व कर्मयोजना (pm vishwakarma yojana online apply 2024) प्रत्येक गरजू आणि गरीब सामान्य वर्गाला लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे . आज आपण या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत या योजनेमध्ये अर्ज कसा करावा ही सुद्धा माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत
विश्वकर्मा योजनेतील विविध वैशिष्ट्ये.(pm vishwakarma yojana online apply 2024)
- पंतप्रधान विश्व योजनेमध्ये पारंपारिक व्यवसायांची संबंधित तरुण कारागिरांना 18 व्यवसायाचे एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते.
- प्रशिक्षण सुरू असताना त्यांना प्रतिदिन 500 रुपये प्रमाणे प्रोत्साहन भत्ता दिला जातो.
- प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर टुळ कीट खरेदी करण्यासाठी वीस हजार रुपये दिले जातात.
- प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिले जाते, त्याचप्रमाणे बँकेमार्फत त्यांना एक ते तीन लाख रुपये पर्यंत कर्ज हमी शिवाय दिले जाते.
- या प्रशिक्षणामध्ये सहभागी तरुण कारागिरांना कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतात.
विश्वकर्मा योजनेतील अर्ज करण्यासाठी 18 व्यवसाय पुढीलप्रमाणे
- सुतार
- बोट किंवा न बांधणारे
- लोहार
- टाळे बनवणारे कारागीर
- सोनार
- कुंभार
- शिल्पकार
- मिस्त्री
- दगड फोडणारे मजूर कारागीर
- टुळ किट’ बनवणारे
- झाडू बनवणारे
- मोची कारागीर
- बाहुली आणि इतर पारंपारिक खेळणी उत्पादक नावे
- हार बनवणारे
- धोबी
- शिंपी
- टोपली , चटई , झाडू बनवणारे pm vishwakarma yojana online apply 2024
पोस्ट ऑफिस देत आहे महिलांसाठी लक्षवेदी बचत योजना 2024
विश्वकर्मा योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी पात्रता
- अर्जदार उमेदवार हा भारतीय नागरिक असावा
- अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 व्यवसाय पैकी एका व्यवसाय असावा
- अर्जदार उमेदवाराचे वय 18 पेक्षा जास्त आणि 50 पेक्षा कमी असावे
- योजनेमध्ये सामाष्ट्य केलेले 140 जातीची एकच आवश्यक आहे
या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी कोण कोणती कागदपत्र लागतात ?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- ओळखपत्र
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- पासबुक व मोबाईल नंबर
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट प्रक्रिया
येथे https://pmvishwakarma.gov.in/ या पोर्टलवर लॉगिन करावे .
आपल्या करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटला भेट देऊन आपला ऑनलाईन म्हणजे लॉगिन वर क्लिक करावे .
नोंदणी करावी.
त्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण करावी नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एसएमएस च्या साह्याने प्राप्त होईल .
त्यानंतर आवश्यक माहिती भरून सर्व फॉर्म कागदपत्र स्कॅन करून अपलोड करावी.
अशा प्रकारे आपला फॉर्म पूर्ण माहिती झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून शेवटी करा