नमस्कार मित्रांनो राज्य शासन सर्वसामान्य नागरिकांसाठी विकासाच्या विविध कल्याणकारी योजना विविध माध्यमातून लाभ मिळवून देत असते . या योजना काही प्रमाणामध्ये ऑनलाईन तर काही प्रमाणामध्ये आपल्याला ऑफलाइन पद्धतीने लाभ घ्यावा लागत होता . ऑनलाईन योजनेच्या माध्यमातून सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने भरून आपण अर्ज जमा करत होतो यामुळे योजनेचा लाभ मिळण्यास गती प्राप्त होत आहे.Government Scheme
राज्य शासन पुढील सहा महिन्यात सर्व सेवा व व्यवहार ऑनलाइन करणार असल्यामुळे शासकीय कार्यालयात आता जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही . याबाबत अधिक माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर येथील दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन केले. Government Scheme
आता या योजणेमुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे .