One nation one ration card रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आता संपूर्ण भारतात कोठेनही घ्या धान्य , सर्व राज्यात आता ONORC योजना सुरू …

WhatsApp Group Join Now

One nation one ration card : केंद्र सरकारची महत्वकांशी अशी योजना म्हणजे एक देश एक रेशन कार्ड म्हणजे One nation one ration card ही योजना आता संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलेले आहे.

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता फक्त आणि फक्त एकच रेशन कार्ड वैध असेल अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत हँडल एक्स म्हणजेच ट्विटरच्या सहाय्याने आता जवळपास 80 कोटी वापर करते या कक्षेमध्ये येणार आहे त्यामुळे दर महिन्याला जवळजवळ अडीच कोटी कोटी व्यवहार होणार आहे.

 
 

काय  आहे नवीन योजना One nation one ration card

ही योजना वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे नागरिकांना त्यांच्या मदतीने कोणत्याही स्वस्त धान्य दुकानामधून रिक्षा मिळू शकते व ते आपल्या रेशन कार्ड नुसार या योजनेचा लाभ घेऊ शकता ही योजना साधारणतः राष्ट्रीय धान्य सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत सुरू करण्यात आलेली होती. 

Also Read  Maharashtra Mahatma Jyotirao Phule Karj Mafi List 2024 शेतकऱ्यांनी पहिले हे काम करावे तरच मिळेल 50 हजार रुपये लाभ

Leave a Comment