CIBIL Score Increase Tips – कर्ज काढण्यासाठी कमी झालेला सिबील स्कोर कसा वाढवावा ? या टिप्स वापरून ट्राय करा.

WhatsApp Group Join Now

CIBIL Score Increase Tips  एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी आपल्याला बँकेकडून काही रक्कमेची आवश्यकता पडते .  आपण ही रक्कम काढण्यासाठी बँकेकडे जातो . अशावेळी सर्वात प्रथम आपल्या पॅन कार्ड वरून आपला सिबिल स्कोर तपासला जातो व त्यानुसार आपल्याला बँक कर्ज पुरवठा करते ; जर आपला सिबिल स्कोर कमी वा असेल घसरलेला असेल . तर बँक आपल्याला कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करते किंवा देतच नाही अशी अनेक उदाहरणं सध्या पाहावयास मिळतात. 

 जरी आपला सिबिल स्कोर कमी असेल तर आपल्याला जास्त व्याजदराने सुद्धा कर्ज पुरवठा केला जातो .  या सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपला सिबिल स्कोर चांगला ठेवणे सध्या काळाची गरज बनली आहे .  साधारणपणे 600 ते 750 पर्यंतचा सीबील  स्कोर हा चांगला मानला जातो तर त्याही पुढचा हा उत्तम असतो

750 ते 900 पर्यंतचा जर तुमचा सिबिल स्कोर असेल तर तुम्हाला मात्र परवडणाऱ्या किंवा आकर्षक व्याजदरामध्ये बँक तुम्हाला सहज कर्ज देते .  त्यामुळे आपला सिबिल स्कोर चांगला नाही तर उत्तम जर ठेवला तर त्याचा आपल्याला फायदा होत आहे. 

सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी काही टिप्स CIBIL Score Increase Tips

1. कर्जाचे हप्ते नियमितपणे भरणे

तुम्ही जर एखाद्या कोणत्या बँकेकडून किंवा पतपुरवठा करणाऱ्या एखाद्या संस्थेकडून जर कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाची परतफेड तुम्ही वेळेत करणे आवश्यक आहे . त्याची हप्ते हे वेळेवर जमा झाले पाहिजे कर्जाचे हप्ते जर वेळेवर परतफेड करत नसेल तर त्याचा अत्यंत विपरीत परिणाम आपल्या सिबिल स्कोर झालेला असतो . त्यामुळे जर तुम्ही खर्चाचे हप्ते वेळेवर दिले तर सिबिल स्कोर वाढल्यास मदत होते . CIBIL Score Increase Tips

Also Read  free sand for home construction घर बांधण्यासाठी 5 ब्रास वाळू मोफत , तर दहा ब्रास वाळू शासकीय दराने

2. क्रेडिट कार्ड चा वापर सावधपणे करणे. 

प्लास्टिक मनी म्हणजे क्रेडिट कार्ड .  म्हणजे आपल्या खिशातून पैसे जात नाही पण आपल्या गरजा पूर्ण होतात मात्र याची हप्ते आपल्याला वेळेवर देणे आवश्यक आहे .  क्रेडिट कार्डचा वापर करताना हे पैसे आपल्याला काही दिवसांनी भरायचेच आहे याचे भान ठेवून क्रेडिट कार्ड वापरले पाहिजे . आपल्याला दिलेल्या लिमिटच्या 30 ते 40 टक्के रक्कमच आपण खर्च केले पाहिजे व ती बिल जनरेट होण्याच्या आधी क्या जनरेट झाल्यानंतर वन टाइम भरली पाहिजे तर आपल्या सिबिल स्कोर सुद्धा वाढण्यास मदत होईल. 

चांगली बातमी ! येत्या दोन महिन्यात एल निनोचा प्रभाव कमी होणार ! मान्सून यंदा सर्वसाधारण राहणार 

 

3. जामीनदार म्हणून योग्य ठिकाणी जामीन की स्वीकारा

बऱ्याच वेळा काय होतंय आपण एखाद्या व्यक्तीला कर्ज घेण्यासाठी जामीनदार किंवा गॅरेंटेड असतो . कर्ज घेणारी समोरच्या व्यक्तीने जर वेळच्या वेळी कर्ज फेडला नाही किंवा काही हफ्ते वेळेचे वेळी भरले नाही . तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्या सिबिल स्कोरवर झालेला असतो ज्यावेळी ती व्यक्ती वेळेवर कर्ज भरत नाही . बँक तिला डिफॉल्टर किंवा बाकी जेव्हा जाहीर करतो तेव्हा आपल्या क्रेडिट स्कोर वर सुद्धा त्याचा खूप परिणाम झालेला असतो (CIBIL Score Increase Tips )  . त्यामुळे जामीनदार होताना किंवा गॅरंटी होताना त्या व्यक्तीविषयी संपूर्ण माहिती घेऊनच आपण कर्ज जामीनदार व्हायला हवे. 

4. आपल्या सिबिल स्कोर चा स्कोर वेळच्यावेळी तपासा व चुका असतील तर त्या सुधरा

आपल्या पॅन कार्ड च्या साह्याने आपण आपला सिबिल स्कोर अनेक ठिकाणी तपासण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे . काही ठिकाणी ही सुविधा सुद्धा उपलब्ध असते .  तर काही ठिकाणी या सुविधेचा चार्जेस फी 300  ते 400 रुपये आकारले जाते त्यामुळे आपला सिबिल स्कोर जर कमी असेल तर आपला का कमी हे लगेच समजते व त्यानुसार आपण सिबिल स्कोर वाढवण्यासाठी प्रयत्न करतो त्यामुळे आपले सिबिल स्कोर हे तपासत जावे व त्यानुसार चुका होत असेल तर त्या सुधारत जाव्या .

Also Read  Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana: मिळणार आता 6 ते 18 हजार रुपये ; कोणती ही योजना

5. सर्वात जास्त व्याजदर असलेली कर्ज हप्ते वेळेत भरा . 

6. कर्ज व घरगुती गरजा यांचे ताळमेळ ठेवा .  

 

Leave a Comment