EI Nino Effect 2024 येणारा मान्सून याबाबत अत्यंत सकारात्मक गोष्ट पहावयास मिळणार आहे. आगामी मान्सून हंगामात पाऊस हा सर्वसाधारण राहण्याची शक्यता हवामान तज्ञ यांनी व्यक्त केले आहे. प्रशांत महासागरामध्ये प्रवाह येत्या दोन महिन्यांमध्ये कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.आगामी मान्सून प्रशांत महासागराचे तापमान सर्वसाधारण पातळ येण्याचे संकेत सुद्धा अमेरिका हवामान शास्त्र संस्था नाओ यांनी दिलेला आहे.
एल निनोचा मान्सूनवर कसा परिणाम होतो ? EI Nino Effect 2024
दरम्यान एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या कालावधी प्रशांत महागराचे तापमान हे न्यूट्रल साम्हणजे सामान्य होण्याची शक्यता 75% आहे. त्याचप्रमाणे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये प्रशांत महासागराचे तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे . त्या भागात एल निनो निर्माण होण्याची शक्यता ही 50 ते 57 टक्के आहे. त्यामुळे मान्सून काळात सर्वसाधारण ते सरासरी होऊन अधिक पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.EI Nino Effect 2024
EI Nino Effect एल निनो म्हणजे नेमकं काय ?
विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान जर सरासरीपेक्षा जास्त नोंदवला जात तेव्हा त्याला आपण म्हणतो प्रशांत महासागराच्या तापमानामध्ये 0.5अंश अधिक झाल्यास यांनी परिस्थिती निर्माण होते व त्याचा परिणाम हा मान्सून वर होतो . त्यामुळे हवामानात सुद्धा बदल होतो व जगभरातील वाऱ्यांच्या परिणाम होतो .
आयुष्मान भारत योजना! सरकारने बदलले नियम, ‘या’ आजारांवर मिळणार नाही मोफत उपचार
या निर्णयामुळे मान्सून काळामध्ये मान्सून मध्ये बाष्प कमी होतं आणि त्याचा परिणाम म्हणून पाऊस सुद्धा कमी होतो गेल्या वर्षी महाराष्ट्रात अपुरा पाऊस पडला पण आता येईल याची स्थिती जाऊन तापमान सरळ साधारण होण्याचा अंदाज आहे त्यामुळे येणारा मान्सून हा दिलासादायक आणि सरासरी पाऊस राहण्याचा अंदाज आहे व्यक्त केला जात आहे.