E-peek pahani शेतकरी बंधूंनो ई-पीक पहाणी नोंद खुप महत्त्वाची आहे.

WhatsApp Group Join Now

शेतकरी बंधूंनो ई-पीक पहाणी नोंद खुप महत्त्वाची आहे….!!
सर्व शेतकरी बंधू- भगिनींना विनंती आहे….आपल्या शेतातील रब्बी पीकांची नोंद शेतात जाऊन मोबाईल द्वारे करून घ्यावी.
यासाठी आपल्या ऑनड्राॅईड मोबाईल मध्ये ई-पीक पाहणी App . डाऊनलोड करून त्यामध्ये माहिती भरावी. यासंदर्भात काही अडचण निर्माण झाल्यास तलाठी कार्यालय संपर्क साधावा.E-peek pahani

E-peek pahani ई-पीक पहाणी का आहे आवश्यक 

ई-पीक नोंद भविष्यात अत्यंत. महत्त्वपूर्ण ठरणार आहे.खलील परिस्थीती इ पिकपहाणी ७/१२असल्यशिवाय कोनतेही शासकिय अनुदान किन्वा शासकिय मदत अथवा सरकारी योजनांचा लाभ भेटत नाही . 

ई-पीक पहाणी apps  लिंक 

1) पीककर्ज,
2)पीकविमा,
3)दुष्काळ सदृश्य परिस्थिती,
4)नैसर्गिक आपत्ती,
5)नुकसान भरपाई,पंचनामे, किंवा
6)शासकीय अनुदान मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद आवश्यक ठरणार आहे.

Also Read  how to change the mobile number in aadhar card आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर कसा बदलावा ? 

Leave a Comment