PM MUDRA YOJANA : व्यवसाय करणाऱ्यांसाठी पीएम मुद्रा योजना बनली वरदान, 10 लाखापर्यंत मिळत आहे कर्ज !

WhatsApp Group Join Now
Government Schemes : सरकारद्वारे चालवली जाणारी पीएम मुद्रा कर्ज योजना प्रत्येकाची मनं जिंकण्यासाठी व आपला व्यवसाय करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे . pm मुद्रा योजनेद्वारे सरकार नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्याला कर्ज पुरवठा करत आहे. केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या पीएम मुद्रा कर्ज योजनेंतर्गत, नागरिकांना उत्तम रक्कम मिळत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणताही व्यवसाय सहज सुरू करू शकता.
PM मुद्रा योजना ( PM MUDRA YOJANA ) ही वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विभागणी दिली आहे या योजनेमध्ये किती कर्ज पुरवठा होतो व या योजनेमध्ये काय वैशिष्ट्य आहेत याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.या कर्ज योजनेच्या माध्यमातून आपण आपला व्यवसाय सुरू करू शकतात किंवा व्यवसाय वाढवू शकतात.

पी. एम. मुद्रा योजनेचा ऑनलाइन अर्ज व माहितीसाठी इथे क्लिक करा

पीएम मुद्रा योजना कर्ज योजनेची वैशिष्ट्ये PM MUDRA YOJANA

  • या कर्ज योजनेची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे
  • पहिले शिशू कर्ज, दुसरे किशोर कर्ज आणि तिसरे तरुण कर्ज.
  • वरील प्रकारानुसार आपण आपले कर्ज घेऊ शकतात .
  • तुम्ही शिशू कर्ज घेतल्यास तुम्हाला 50 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम
  • किशोर कर्जाअंतर्गत लोकांना 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
  • तरुण कर्जाअंतर्गत 5 ते 10 लाख रुपयांचा जी गोल्डन ऑफर आहे.

( PM MUDRA YOJANA )

Also Read  mukhyamantri mazi ladki bahan yojana online 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासन 31 ऑगस्ट मुदत , अनेक अटी रद्द .

Leave a Comment