PM KISAN YOJANA 16th installments प्रथम हे चार काम केले तरच पी एम किसान योजनेचा 16 वा हप्ता

WhatsApp Group Join Now

PM KISAN YOJANA 16th installments  पी एम किसान सन्मान निधी योजना चा लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन आलोय नुकताच काही दिवसांपूर्वी पी एम किसान योजनेचे लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर पंधरावा हप्त्याची DBT च्या माध्यमातून जमा करण्यात आली.

सध्या चार राज्याच्या निवडणुका झाल्या व साधारणतः एप्रिल मे च्या दरम्यान लोकसभा निवडणूक कार्यक्रम असून, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर सोळावा हप्ता जमा PM KISAN YOJANA 16th installments  करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

पी एम किसान योजनेचा हप्ता भरण्यासाठी ही चार कामे प्रथम करा.PM KISAN YOJANA 16th installments 

आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही बँकेत जाऊन तुमचा आधार कार्ड लिंक करू शकता.

बँक खाते एनपीसीआय सी लिंक केलेल्या असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर रेशीम शेतीसाठी मिळते आता चार लाख अनुदान पहा कसे मिळवायचे अनुदान

पी एम किसान योजनेचा ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक

जमीन पडताळणी म्हणजे जमिनीशी निगडित कागदपत्राची पडताळणी करणे आवश्यक आहे.PM KISAN YOJANA 16th installments 

पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता बाबत

नोव्हेंबर महिन्यामध्ये पंधरावा हप्ता वितरित करण्यात आला यामध्ये जवळजवळ साडेआठ कोटी हुन अधिक लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली.PM KISAN YOJANA 16th installments 

ज्या शेतकऱ्यांना पंधरावा हप्ता मिळाले मात्र पात्र यादी मध्ये त्यांचे नाव आहे त्यांनी वरील चार गोष्टी पूर्ण करणे आवश्यक आहे.

Also Read  mahila samman saving certificate 2024 marathi महिलांसाठी खास सरकारी बचत योजना अल्पावधीत मिळेल 32000 रुपये व्याज

Leave a Comment