Agricultural Land Buy Grand महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मदतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ आता शंभर टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून त्यांना जमीन खरेदी करण्यासाठी या योजनेचे माध्यमातून 100% अनुदान प्राप्त होणार आहे.
योजनेच्या काही महत्त्वपूर्ण बाबी. Agricultural Land Buy Grand
या योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध गटात दारिद्र्य रेषेखाली शेतमजूर यांना स्वतःची शेत जमीन खरेदी Agricultural Land Buy Grand करण्यास अनुदान मिळणार आहे.
तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे कुठे केला आहे , हे असे तपासा
या गटातील व्यक्तीला कोरडवाहू क्षेत्रातील चार एकर किंवा बागायती क्षेत्रातील दोन एकर जमीन उपलब्ध करून दिले जाते.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत 50% अनुदान दिले जात होते मात्र आता शासनाने हेच अनुदान 100 टक्के केल्याने लाभार्थ्यांना अतिशय कमी खर्चात स्वतःची जमीन खरेदी करता येणार आहे.
अर्ज कसा व कोठे कराल ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे व्यक्ती पात्रता यादीमध्ये बसत असतील त्यांनी म्हणजे इच्छुक लाभार्थ्यांनी शासकीय रेडीरेकनरच्या दराप्रमाणे शेत जमीन खरेदी करावी लागेल यामध्ये शेतकऱ्यांना शासकीय रेडीरेकनर दराप्रमाणे त्यांच्या वैयक्तिक संयुक्त मालकीची शेतजमीन सामाजिक न्याय विभागास विक्री करावयाची आहे.Agricultural Land Buy Grand
शेतकऱ्यांनी स्वतः समाज कल्याण कार्यालयात या संदर्भात अर्ज दाखल करावा.
या योजनेच्या पात्रता व अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थी अनुसूचित जाती दारिद्र रेषेखालील , भूमिहीन , त्याच गावचा रहिवासी आणि 18 ते 60 या वयोगटातील असावा लागेल.Agricultural Land Buy Grand
गावातील पात्र लाभार्थी उपलब्ध नसेल तर , इतर गावातील किंवा तालुका वरील पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतजमीन विक्रीचे प्रस्ताव सर्व विहित कागदपत्रासह स्वतः समाज कल्याण कार्यालयात जमा करावे.
या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , निमवाडी अकोला येथे संपर्क साधावा