aadhaar card सध्या कोणत्याही कामासाठी मग ते शासकीय योजनेचा लाभ असो , वा गाडी खरेदी ,असो जमीन खरेदी असो किंवा सिम कार्ड घेण्यासाठी सुद्धा आता आधार कार्ड हे महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणून वापरले जातात.
आधार कार्ड क्रमांकावरून त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती लगेच उपलब्ध होते. मात्र काही दिवसांपासून हेच आधार कार्ड वापरून सायबर गुन्हेगार यांनी गैरवापर करून करोडो रुपये कमावताना दिसत आहे. नुकताच भारत सरकारने हजारो सिम कार्ड बंद केले. नवीन सिम काढण्यासाठी आधार कार्ड वापरणारी टोळी पोलिसांनी शोधून काढले आहे. एकाच आधार कार्ड फोटोवर तब्बल साडेसहाशे सिम कार्ड देण्यात आले आहे . यामुळे आपला आधार कार्ड चा वापर कुठे कुठे झाला आहे किंवा आपल्या आधार कार्ड सुरक्षित आहे की नाही हे आपण तपासले पाहिजे .
आज आपण आपल्या आधार कार्ड कोणत्या ठिकाणी कुठे कुठे वापर झाला आहे याविषयी माहिती पाहणार आहोत Adhar Card Alert.
आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील माहिती नक्की वाचा aadhaar card .
जेव्हा जेव्हा आपण आपला आधार कार्ड वापरतो म्हणजे व्हेरिफायर करतो . त्यावेळी त्याची हिस्टरी म्हणजे इतिहास तयार होतो . ज्या प्रमाणे बँकेचे पासबुक असते त्याप्रमाणे आपला आधार कार्ड वापर हिस्टरी तयार होते . यावरून आपण आपले आधार कार्ड कोठे वापरले गेले आहे ? हे सहजपणे शोधू शकतो . याबाबत आपल्याला ऑनलाइन पद्धतीने ते कसे शोधायचे याची माहिती आपण पाहणार आहोत .
आधार कार्ड aadhaar card वापर हिस्टरी याप्रकारे ऑनलाइन तपासा .
सर्वात प्रथम आपल्याला आधार कार्डच्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर जावे लागेल.
https://myaadhaar.uidai.gov.in/
आधार कार्डचे aadhaar card वेबसाईट अशाप्रकारे आहे तिथे जाऊन तुम्ही Authentication History किवा आपल्याला my Adhar या पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून माय आधार मध्ये तुम्हाला हा पर्याय दिसेल किंवा लिंक वर जाण्यासाठी तुम्ही ही लिंक सुद्धा वापरू शकता.
त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल आपला बारा अंकी आधार क्रमांक टाका त्यानंतर सिक्युरिटी क्रमांक टाका त्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकल्याशिवाय आधार ओपन होणार नाही.
ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही तुमच्या आधार माहिती मध्ये जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये सहा महिन्यासाठी तुमचं रेकॉर्ड उपलब्ध होणार आहे . त्याचप्रमाणे तुम्हाला आधार मध्ये अपडेट देखील करता येणार आहे . येत्या 14 डिसेंबर पर्यंत तुम्ही तुमचा आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करू शकता.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर रेशीम शेतीसाठी मिळते आता चार लाख अनुदान पहा कसे मिळवायचे अनुदान
Authentication History मध्ये आपणा ला आपल्याला सहा महिन्याचा डाटा उपलब्ध असतो यामध्ये आपण ओटीपी बायोमेट्री यासारखे पर्याय उपलब्ध आहे. त्यामध्ये आपण सर्व पर्याय निवडू शकतो. त्यानंतर आपल्याला कुठून कुठपर्यंत आहे डाटा पाहायचा आहे . हे शोधू शकतो त्यानंतर fetch Authentication history आपण पाहू शकतो. यामध्ये अतिशय सविस्तरपणे आपला कुठे कुठे वापरला गेला आहे . याची माहिती मिळते त्यानंतर ते ओटीपी मार्फत वापरले की बायोमेट्रिक किंवा आपले डोळ्याचा वापर करून वापरलाय का याची सर्व माहिती यामध्ये आपल्याला उपलब्ध होत असतो. त्याचा सर्व ट्रांजेक्शन आयडी रिस्पॉन्स कोड वगैरे आपल्या सर्व माहिती यामध्ये उपलब्ध होत असते.aadhaar card
आधार कार्ड माहिती सुरक्षित ( aadhaar card ) ठेवण्यासाठी पुढील उपाय करू शकतात .
आपले आधार कार्ड माहिती सुरक्षित वण्यासाठी तुम्ही तुमचं बायोमेट्रिक लॉक किंवा अनलॉक सुद्धा करू शकता यामुळे तुमच्या आधारचे ठसे किंवा फेस किंवा डोळे याच्या साह्याने कुठेच वापर होऊ शकणार नाही फक्त तुम्हाला आधार क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी चा पर्याय फक्त तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.