नमस्कार शेतकरी बंधूंनो राज्यातील फळ पीक विमाधारक शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे रब्बी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना आता पिक विमा योजनेत लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाने मुदतवाढ Crop Insurance date दिलेली आहे.
साधारणतः ही मुदत संपलेली होती . मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे सोमवारी व मंगळवारी चार डिसेंबर आणि 6 डिसेंबर पर्यत आपल्याला पिक विमा अर्ज दाखल करण्यासाठी वेबसाईट सुरू राहणार आहे.Crop Insurance date
या शेतकरी यांना आता पीक विमा Crop Insurance date योजनेचा लाभ घेता येणार
केंद्र शासनाने ही मुदतवाढ Crop Insurance date दिल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कोकण आंबा , काजू , संत्रा याचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना फळ पिक विमा योजनेत आता सहभाग घेता येणार आहे.
त्याचप्रमाणे सध्या रब्बी हंगाम सुरू आहे यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा अर्ज दाखल करण्याची संधी उपलब्ध होणार आहे या पिकासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपलेली होते व त्याच काळामध्ये संकेतस्थळ सुद्धा बंद होते . मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आपले पिक विमा अर्ज दाखल करताना अडचणी येत होत्या त्यामुळे आता त्यांनाही पिक विमा बाबत अडचण दाखल करता येणार आहे.Crop Insurance date