Vihir Subsidy विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान तर फळबागेसाठी दोन लाख रुपये अनुदान मिळणार असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now

Vihir Subsidy – नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण विहीर अनुदान  व फळबाग अनुदानासाठी कशाप्रकारे अर्ज करता येईल याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी व फळ भाग योजनेसाठी अर्ज करावेत अशी मागणी तेथील गटविकास अधिकारी यांनी केली आहे.Vihir Subsidy 

Vihir Subsidy विहिर अनुदान व फलबाग अनुदान माहिती 

साधारणतः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचन विहीर आणि फळबाग योजनेचा लाभ दिला जातो.

 रब्बी हंगामात मिळणार फक्त एक रुपयात पिक विमा

यामध्ये सिंचन विहीर Vihir Subsidy अनुदान चार लाख रुपये आणि फळ बागेसाठी दीड ते दोन लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दिले जाते.

यापूर्वी शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत असे यामध्ये वेळेचा अपव्यय त्याचप्रमाणे आपला अर्ज कोणत्या स्थितीत आहे हे शेतकऱ्यांना समजत नाही. आता शासनाच्या महाडीबीटी वेबसाईटच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात यामध्ये आपल्याला सर्व योजनांची माहिती पाहता येते या ॲपच्या माध्यमातून लाभार्थी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकतो.

शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर जाण्यासाठी क्लिक करा 

कमी वेळात अर्ज पंचायत समितीकडे दाखल होतो आणि ऑनलाईन अर्जावर तात्काळ कार्यवाही केली जाणार असून अर्जाची सद्यस्थिती सुद्धा त्याला लाभार्थ्यांना त्याला समजणार आहे.Vihir Subsidy

अधिक माहितीसाठी महाडीबीटी ॲप किंवा जवळील पंचायत समितीमध्ये आपण याबाबत माहिती घेऊ शकता.

Also Read  जमीन मोजणीची नोटीस पाहायला मिळणार ही 'ई-चावडीवर'

Leave a Comment