Free Crop insurance – नमस्कार शेतकरी बंधूंना भारत सरकार व महाराष्ट्र शासन आणि एआयसी यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवली जाते महाराष्ट्र राज्य मध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून रब्बी हंगाम 2023-24 यासाठी पीक योजना सुरू करण्यात आले.
आज आपण याला एका मध्ये रब्बी हंगामामध्ये पीक विमा योजनेविषयी माहिती पाहणार आहोत.
शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना कशी फायदेशीर.(Free Crop insurance)
महाराष्ट्र मध्ये अतिवृष्टी , अवकाळी पाऊस व दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे आठवण आत व मोठ्या प्रमाणात नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये पीक विमा योजना Free Crop insurance शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील महत्त्वपूर्ण बाबी
- विमा पात्र शेतकरी :- कर्जदार विवेक कर्जदार भाडेपट्टीवर शेती करणारे इत्यादी आणि सर्व शेतकरी हे या योजनेमध्ये पात्र आहेत.
- नैसर्गिक आपत्ती अधिसूचित क्षेत्र पातळीवर विमा संरक्षण.
- नुकसान भरपाई राज्य शासनाद्वारे केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारित चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी नोंदवले गेल्यास.
- नुकसान भरपाई देय पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान.
- काढणी पश्चात नुकसान अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसान संरक्षण.
- कुळाने अगर भाडेपट्टीने करार निश्चिती करणाऱ्या शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेताना नोंदणीत केलेला भाडेपट्टी करार अपलोड करणे यासाठी बंधनकारक आहे.
शेतीच्या नुकसान झाल्यास भरपाई साठी अशी करा ऑनलाइन नोंद
- प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी , लागवड , उगवण न होणे.
- क्षेत्र पातळीवर हंगामाच्या शेवटी द्येय नुकसान भरपाई पीक पेरणी पासून ते काढणी पर्यंत च्या कालावधीत नैसर्गिक आग वीज कोसळणी गारपीट वादळ चक्रीवादळ पूर क्षेत्र जलमय होणे भूस्खलन दुष्काळ पावसाळ्यातील खंड कीड रोगराई इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट.
- काढणी पश्चात नुकसान
बँक व सीएससी केंद्रामध्ये विमा प्रस्ताव सादर करावा
अंतिम तारीख
रब्बी ज्वारी ( बागायत व जिरायत ) :- 30 नोव्हेंबर 2023
हरभरा रब्बी कांदा :- 15 डिसेंबर 2023
उन्हाळी भात उन्हाळी भुईमूग :- 31 मार्च 2024.
पिक विमा Free Crop insurance घेत असताना सर्वात महत्त्वाची म्हणजे ई-पीक पाहणी मध्ये त्याची नोंद असणे अत्यंत गरजेचे आहे .