WhatsApp Group
Join Now
Pradhan Mantri Gharkul Yojana : नमस्कार मित्रांनो राज्य शासन आणि केंद्रशासन हे भारतीय जनतेसाठी अनेक योजना राबवीत असतात. नागरिकांना त्यांचे हक्काचे व स्वतःचे घर व्हावे यासाठी शासनाने घरकुल योजना सुरू केली व त्या संदर्भामध्ये नागरिकांना लाभ देत आहे.Pradhan Mantri Gharkul Yojana
घरकुल योजनेचा लाभ या प्रवर्गाला होणार ?
खुला वर्ग एसटी आणि ओबीसी या प्रवर्गतील भारतीय नागरिकांना शासनाकडून घरकुल योजनेचा Pradhan Mantri Gharkul Yojana लाभ दिला जाणार आहे. यामुळे या प्रवर्गातील नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
घरकुल योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्र
- आधार कार्
- बँक पासबुक
- 8 अ उतारा
- उत्पन्नाचा दाखला
- फोटो
- रहिवासी स्वयंघोषणापत्र
- घर नसल्याबाबतचा पुरावा
- विहित नमुनातील अर्ज Pradhan Mantri Gharkul Yojana
- घरकुल योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा