ladaki bahin yojana on vidhanshabha विधानसभा निवडणुकीत ठरली लाडकी बहीण योजना गेम चेंजर ; रक्कम होणार आता डबल

WhatsApp Group Join Now

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकार हे स्पष्ट बहुमताने निवडून आलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी व जनसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून योजना आखण्यात येणार आहे.

महायुतीमध्ये महिलांचा वाटा महत्त्वाचा ladaki bahin yojana on vidhanshabha

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने महिलांसाठी वेगळे योजना आणल्या याचा परिणाम म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत हे दिसून आले.

लाडकी बहीण योजना ठरली गेम चेंजर

विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहिणी योजना यामध्ये जवळपास कोटी महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे. महिलांना मिळणारे दरमहा दीड हजार रुपये व तीन मोफत सिलेंडर त्याचप्रमाणे एसटी प्रवासामध्ये निम्मे सवलत या अनेक योजनांमुळे महिलांचे मत हे परिवर्तत करण्यात महायुती सरकारला यश प्राप्त झाले त्याचाच हा निकाल होय.

लाडक्या बहिणीला मिळणार महिन्याला २१०० रुपये

लाडकी बहीण योजना मध्ये आता महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे याबाबतचा लवकरच शासन निर्णय होईल व त्यानंतर ही योजना विस्तारित होईल. ladaki bahin yojana on vidhanshabha

लवकरच उर्वरित महिलांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल

लाडकी बहीण योजना यामध्ये उर्वरित महिलांसाठी जे अर्ज भरण्यास राहिलेले आहे यांच्यासाठी लवकरच नवीन फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे याबाबतची काय अपडेट असेल तर तुम्हाला नक्कीच कळवली जाणार आहे.

Also Read  construction worker scheme online form असंघटित कामगारांसाठी सरकारची खास योजना महिन्याला मिळेल 3000 रुपये कसा घेता येईल लाभ? जाणून घ्या.

Leave a Comment