राज्यातील जवळपास 55 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आनंदाची बातमी. राज्यातील बांधकाम कामगारांना येथे दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये बोनस मिळणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाने नुकताच निर्णय घेतला.
नोंदणी करत असलेल्या सर्व बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी 5000 रुपये होण्याचा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे जमा असलेल्या कामगार उपकारातून देण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 2719 कोटी रक्कम ठेवण्यात आलेली आहे.
कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये बोनस घोषित केलास त्याची अंमलबजावणी होत नव्हती ही प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेनंतर याबाबतचा तीन वर्षांपूर्वी निर्णय घेण्यात आलेला होता.
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कल्याणकारी मंडळातील नोंदणीत सक्रिय असे बनकर कामगारांना पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे नोंदणी व नूतनीकरता प्राप्त झालेल्या कामगारांना पाच हजार रुपये बोनस्वरूपामध्ये अर्थसहाय्य मिळणार आहे.