kaddhany biyane anudan 2024 कडधान्य पीक अनुदान घेण्यासाठी आता करा ऑनलाईन अर्ज

WhatsApp Group Join Now

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो अन्न व राष्ट्रीय पोषण कडधान्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय तेल वाढ अभियानांतर्गत रब्बी हंगामामध्ये आपल्याला या पिकांच्या अनुदान घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. kaddhany biyane anudan 2024 

कोणत्या कडधान्य पिकांना मिळणार अनुदान? kaddhany biyane anudan 2024 

अन्न व राष्ट्रीय पोषण कडधान्य अभियान अंतर्गत गहू हरभरा जवस करडई मोहरी व भुईमूग पिकासाठी आपल्याला अनुदान मिळणार आहे. यासाठी आपल्याला काही प्रक्रिया प्रोसेस पार पाडावी लागणार आहे ते पुढील प्रमाणे.

महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज दाखल करा

अन्न व राष्ट्रीय पोषण कडधान्य अभियानांतर्गत जर आपल्याला याबाबत बियाणे घेण्यासाठी अनुदान जर मिळवायचे असेल तर आपल्याला ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागणार आहे.

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख किती आहे?

अन्न व राष्ट्रीय पोषण कडधान्य अभियानांतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत ही ६ ऑक्टोबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेणे विषयी आव्हान सुद्धा करण्यात आलेले आहेत. kaddhany biyane anudan 2024 

Also Read  Mini Rice Mill Scheme 2024 : राज्यातील या 'आठ' जिल्ह्यांमध्ये राबवले जात आहे. मिनी राईस मिल योजना.

Leave a Comment