Kapus Soybean Anudan E Kyc शेतकऱ्यांना ई केवायसी केली आहे का? तरच मिळेल अनुदान

WhatsApp Group Join Now

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो खरीप हंगाम 2023 यामध्ये कापूस व सोयाबीन पिकाची पाहणी केली होती. अशाच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनामार्फत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

अशा शेतकऱ्यांना अर्थसाह्य मिळवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया करण्यासाठी जवळील कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कृषी सहाय्यक यांचे संपर्क साधून आपण एक केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.  

राज्यातील सन 2030 खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन या दोन पिकांसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेला आहे. या अर्थसहाय्य घेण्यासाठी शेतकऱ्यांना दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 तर दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राला प्रतिहेक्टर 5000 असे दोन हेक्टर पर्यंत असे अर्थसहाय्य मिळणार आहेत.

तरी याबाबत जर आपल्या काही अडचण असेल तर जवळील कृषी कार्यालयाशी संपर्क करून आपण आपली एक ऐवजी पूर्ण करावी जेणेकरून अनुदान वाटप करत असताना कोणती अडचण येणार नाही.

Also Read  credit scores will be updated every 15 days सिबिल स्कोर अपडेट आरबीआयकडून सिबिल स्कोर बाबत मोठे बदल स्कोर खराब असेल तर मिळणार एक संधी

Leave a Comment