नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आयुष्मान भारत योजना ही भारत सरकारने सुरू केलेली अत्यंत महत्त्वपूर्ण आरोग्य योजना आहे. आयुष्मान भारत योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना होय. भारत सरकारने ही योजना 23 सप्टेंबर 2018 मध्ये आयुष्मान भारत योजना सुरू केलेली आहे. नंतरच्या काळात राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना एकत्र करत राज्यातील जनतेला आरोग्य विषयक सुविधा सुद्धा दिलेले आहे. ayushman bharat health card documents required
या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे देशातील कमी उत्पन्न गटातील भारतीयांना मोफत आरोग्य सेवा देणे हा योजनेचा सर्वात मुख्य हेतू होय.
सर्वांनाच पाच लाख रुपये आरोग्य उपचार ayushman bharat health card documents required
आयुष्मान भारत योजनेचा मुख्य हेतूस हा आरोग्याची संबंधित आहे. कमी उत्पन्न गटातील भारतीयांना आरोग्य विषयक सुविधा पुरवणे हा या मागचा हेतू आहे. भारतातील सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेला प्रत्येक कुटुंबांना पाच लाखापर्यंत कव्हरेज दिले जातात. भारत सरकारने आता 70 वर्षावरील व्यक्तींना सुद्धा या योजनेमध्ये समावेश केलेला आहे. ayushman bharat health card documents required
आयुष्मान भारत कार्ड
आयुष्मान भारत योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्यमान भारत कार्ड हे जाहीर करण्यात आलेले आहे. या आयुष्यमान भारत कार्डाद्वारे ते सरकारी किंवा खाजगी रुग्णालय मध्ये कॅशलेस उपचार घेऊ शकतात. आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्यभर हेल्थ कार्ड असणे आवश्यक आहे.
आयुष्मान हेल्थ कार्ड काढण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे?
आयुष्मान हेल्थ कार्ड काढण्यासाठी पुढील कागदपत्र लाभलेला आवश्यक आहे. चला त्या विषयी माहिती घेऊया.
ओळखपत्र :-
आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड काढण्यासाठी आपणाकडे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड , मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट हे ओळखीचा पुरावा म्हणून वापरले जाऊ शकतात. या कागदपत्राच्या आधारे तुमची ओळख ही सत्यापित करण्यासाठी आवश्यक आहे.
रहिवासी पुरावा :-
रहिवासी पुरावा हा आपला वास्तव करतो त्या ठिकाणचा पत्ता यासाठी ग्राह्य धरला जातो. यामध्ये तुम्ही रेशन कार्ड किंवा पाणी बिल सादर करू शकता. तुमच्या वास्तव्याचा म्हणजेच राहण्याचा पडताळणी करण्यासाठी ही कागदपत्र आवश्यक आहेत.
कुटुंबातील सदस्य माहिती :-
आयुष्मान भारत योजनेमध्ये समाविष्ट कुटुंबांना पाच लाख रुपये इतके उपचार घेण्यास मदत होते. त्यामुळे आपणाकडे कुटुंबातील सदस्यांची माहिती देण्यासाठी कुटुंब नोंदणी किंवा जनगणना याद्या वापरणे जाऊ शकतात यामध्ये सर्व सदस्यांची नावे आणि त्यांच्या वयासंदर्भात सर्व माहिती यामध्ये नमूद केलेली असते.
आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड काढण्यासाठी काय करावे लागेल?
आयुष्मान भारत हेल्थ कार्ड काढण्यासाठी आपण याबाबत स्वतःही ऑनलाईन नोंदणी करू शकता. किंवा आपल्या जवळील शासकीय रुग्णालयामध्ये या बाबतीमध्ये सुविधा उपलब्ध आहे तिथे सुद्धा आपण आपलं आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड काढू शकता. आयुष्मान भारत हेल्थ कार्ड काढण्यासाठी आपणाकडे आवश्यक पुरावे कागदपत्र घेऊन आपण याबाबत पुढील प्रक्रिया पार पाडू शकता. ayushman bharat health card documents required