biogas anudan yojana maharashtra 2024 बायोगॅस बांधा आणि मोफत गॅस मिळवा, शासन देत आहे अनुदान

WhatsApp Group Join Now

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो शेतकऱ्यांसाठी आणि जनसामान्य नागरिकांसाठी शासन विविध योजना आणत असते. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्राच्या माध्यमातून राबवत असणाऱ्या राष्ट्रीय बायोगॅस विकास व खत व्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वयंपाक तयार करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतीला सेंद्रिय खतांचा वापर करण्यास मदत करणे हे उद्दिष्ट या मंत्रालयाच्या माध्यमातून राबवले जाते.

बायोगॅस अनुदान योजना किती अनुदान मिळते? biogas anudan yojana maharashtra 2024

बायोगॅस सयंत्र उभारण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय बायोगॅस विकास व खत व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंतर्गत नागरिकांना अनुदान प्राप्त होते.

सर्वसाधारण वर्गातील कुटुंबास 14350 रुपये अनुदान दिले जाते.

अनुसूचित जाती-जमातीतील कुटुंबांना 22 हजार रुपये अनुदान दिले जाते.

वरील दोन्ही घटकांना जिल्हा परिषद कडून प्रत्येकी चार हजार पाचशे रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जाते. biogas anudan yojana maharashtra 2024

14 ते 22 हजाराचे अनुदान कसे मिळते?

सर्वसाधारणपणे दोन ते चार घनमीटर क्षमतेच्या सयंत्र साठी 14 ते 22000 अनुदान प्राप्त होते. या बायोगॅस संयंत्राला जर आपण शौचालय जोडणी केल्यास अतिरिक्त बाराशे रुपये अनुदान दिले जाते. बायोगॅसच्या आकारानुसार अनुदान ची रक्कम ही वाढत जाते. biogas anudan yojana maharashtra 2024

बायोगॅस अनुदान योजना अर्ज कुठे करावा?

बायोगॅस अनुदान योजना लाभ घेण्यासाठी आपल्याला 31 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आहे. पंचायत समितीकडे आपल्याला अर्ज जमा करायचा आहे यासाठी कृषी अधिकारी यांच्याशी आपणही संपर्क साधू शकता .

बायोगॅस अनुदान योजना यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहे?

बायोगॅस अनुदान योजना लाभ घेण्यासाठी आपल्याला पुढील प्रमाणे कागदपत्र आवश्यक आहे.

  • सातबारा उतारा
  • जनावरे असल्याचे प्रमाणपत्र
  • बँकेचे पासबुक
  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र आवश्यक
Also Read  सातबारा उतारा आता फक्त २५ दिवसांत! जाणून घ्या नवीन डिजिटल नोंदणी प्रक्रिया 7/12 online registration

बायोगॅस संयंत्रासाठी केंद्र सरकारची योजना काय आहे?

बायोगॅस संयंत्रासाठी केंद्र सरकारची विविध घटकांसाठी केंद्रीय अर्थसहाय्य यासाठी लहान बायोगॅस सयंत्रासाठी दहा हजार ते 70 हजार याप्रमाणे आकारमानानुसार योजना आहेत.

महाराष्ट्रात बायोगॅस अनुदानासाठी अर्ज कसा करावा?

लहान बायोगॅस प्लांट साठी वैयक्तिक लाभार्थी बायोगॅस वेब पोर्टल किंवा अँड्रॉइड मोबाइल च्या साह्याने बायोगॅस संयंत्राची स्थापनेसाठी अर्ज करू शकतात.

Leave a Comment