How to Update Voter Id Card online 2024 | मतदान कार्ड नाव दुरुस्ती

WhatsApp Group Join Now

नमस्कार बंधू आणि भगिनींनो येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणूक कार्यक्रम सुरू होणार आहे . निवडणूक कार्यक्रमांमध्ये सर्वात महत्त्वाचा कागदपत्रे मतदान कार्ड होय. मतदान कार्ड हे आपल्याला पत्त्याचा पुरावा म्हणून सुद्धा अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणून वापरला जातो

मतदान कार्ड महत्त्वाचे कागदपत्र. IMP document 

निवडणूक कार्यक्रमांमध्ये जरी मतदान कार्ड महत्त्वाचे असते मात्र इतर शासकीय योजनांमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदान कार्ड होय पत्त्याचा पुरावा म्हणून सुद्धा मतदान कार्ड हे ओळखपत्र म्हणून महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे मतदान कार्ड हे अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र म्हणून ओळखले जाते

मतदान ओळखपत्र हे भारतीय नागरिक यांच्यासाठी एक भारतीय म्हणून ओळख म्हणून ओळखतात.

मतदान कार्ड पासपोर्ट काढण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन , वयाच्या पुरावा आणि पत्त्याचा पुरावा यासाठी ओळखले जाते त्याचप्रमाणे ते आपले फोटो आयडेंटी कार्ड म्हणून सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतात.

मतदान कार्डावरील दुरुस्ती कशी करावी?

बंधन ओळखपत्रावर जर आपली फोटो हा जुना असेल व तो खूप वर्षांपूर्वीचा असेल तर अशावेळी आपल्याला तो फोटो अपडेट करणे आवश्यक असतो. मतदान कार्ड वरील फोटो दुरुस्तीसाठी आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही तर आपण ते अगदी घरबसल्या करू शकतो. How to Update Voter Id Card online 2024 

मतदान कार्ड वरील दुरुस्तीसाठी प्रोसेस पुढीलप्रमाणे How to Update Voter Id Card online 2024 

  • मतदान कार्ड आपल्याला जर फोटो बदलायचा असेल तर पुढील प्रक्रिया आपल्याला पार पाडायला हवी.

मतदान कार्ड दुरुस्ती करण्यासाठी अधिकृत वेबसाइट इथे क्लिक करा . 

  • सर्वात प्रथम आपल्याला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल जावे लागेल म्हणजे अधिकृत वेबसाईटला भेट द्यावा लागेल.
  • मतदान पोर्टल वर गेल्यानंतर आपल्याला आपली नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर आपल्याला लॉगिन प्राप्त होईल.
  • लॉगिन केल्यानंतर आपल्याला होम स्क्रीनवर पर पर्सनल डिटेल्स मध्ये करेक्शनचा पर्याय दिसेल यामध्ये आपल्याला फॉर्म आठ हा पर्याय निवडायचा आहे आपण आपल्या सोयीनुसार भाषा निवडू शकता.
  • सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला एक कॅपच्या कोड दिसेल तो जसेच्या तसे टाकून आपल्या फॉर्म सबमिट करायचा आहे.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला एक अर्ज क्रमांक प्राप्त होईल व त्यानंतर हा क्रमांक वापरून आपण अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकताय व आपला मंजूर झालाय की ना मंजूर हे सुद्धा या क्रमांकावरून आपल्याला दिसणार आहे.
Also Read  लेक लाडकी योजना महाराष्ट्र – गरजू कुटुंबातील मुलींसाठी आर्थिक मदतीची योजना

Leave a Comment