शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने पीएम किसान योजना (PM KISAN YOJANA INSTALLMENT) राबवली गेली . या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यामध्ये तीन टप्प्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये याप्रमाणे तीन हप्ते म्हणजे 6000 रुपये दिले जातात.
पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आले आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये पंधरावा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे . मात्र या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी एक अपडेट आपल्यासमोर सांगणार आहे.
15 हप्ता मिळण्यापूर्वी हे काम सर्वात प्रथम करा.(PM KISAN YOJANA INSTALLMENT)
पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता देण्यासाठी सर्वात प्रथम पात्र शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण करायचे आहे. जर आपली केवायसी पूर्ण झाली नसेल तर आपल्याला पंधरावा हप्ता देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याशिवाय पंधरावा हप्ता मिळणार नाही.(PM KISAN YOJANA INSTALLMENT)
maharashtra government schemes for women’s business महिलांसाठी महाराष्ट्रातील विविध योजना
पात्र शेतकऱ्यांनी केवायसी कशी करावी
पी एम किसान योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांनी केवायसी करण्यासाठी दोन पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे . एक म्हणजे ऑनलाईन आणि एक म्हणजे ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमची केव्हाही पूर्ण करू शकता. ऑनलाइन केवायसी करण्यासाठी आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहे . पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन तुम्ही केवायसी पूर्ण करू शकता दुसरं म्हणजे किसान ॲपच्या साह्याने सुद्धा तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करू शकता.
ऑफलाइन पद्धतीने केवायसी करण्यासाठी तुम्हाला कृषी विभाग या कडून ही सुद्धा प्रोसेस पूर्ण करता येणार आहे किंवा एखाद्या अधिकृत अशा केंद्रात जाऊन सुद्धा तुम्ही तुमची पी एम किसान योजनेसाठी केवायसी करू शकतो.(PM KISAN YOJANA INSTALLMENT)