Marriage Certificate Maharashtra Online लग्नाचा दाखला बनवण्यासाठी पण ती कागदपत्र लागतात जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

WhatsApp Group Join Now

Marriage Certificate Maharashtra Online लग्नाचा दाखला बनवण्यासाठी पण ती कागदपत्र लागतात जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींना विवाह म्हणजे लग्न हे प्रत्येक आयुष्यातील अत्यंत पवित्र नाते मानले जाते. वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत असताना आपल्याला लग्न दाखला हा द्यावा लागतो. लाडके बहिणी योजनेमध्ये आपण पाहिला आहे पण राज्यातील स्त्रियांसाठी महाराष्ट्र राज्यातील पतीचे दाखला सुद्धा महत्त्वाचा मानला जातो. लग्नाचा दाखला हा महत्त्वाचा दाखला मानला जातो. आज आपण लग्नाचा दाखला काढण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती पाहणार आहोत. https://digitalshivaar.in/wp-content/uploads/2024/08/20240818_085916-scaled.jpg

लग्नाचा दाखला काढणे का गरजेचे आहे. Marriage Certificate Maharashtra Online 

  • विवाहाची कायदेशीर नोंदणी केल्याशिवाय विवाह प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे.
  • तुम्हाला भविष्यात खूप मदत होऊ शकते.
  • काही कायदेशीर बाबीसाठी विवाह प्रमाणपत्र सुद्धा महत्त्वाचे ठरते. Marriage Certificate Maharashtra Online 

विवाह नोंदणी प्रमाणपत्र कोठे अर्ज करावा. Marriage Certificate Maharashtra Online 

  • विवाह प्रमाणपत्र बनवण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही . ग्राहक प्रमाणपत्र बनवण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन सुविधा आता भारतामध्ये सुरू झाले आहे.
  • तुम्हाला तुमचे लग्नाचे प्रमाणपत्र बनवायचे असेल तर तुमच्या जवळील महानगरपालिकेचे वेबसाईटला जाऊ शकतात किंवा ग्रामपंचायत वेबसाईटला जाऊ शकता आहे व विवाह प्रमाणपत्राचा अर्जाचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध दिसणार आहे.
  • यामध्ये तुम्हाला जी माहिती विचारली आहे ती तुम्ही सर्व माहिती काळजीपूर्वक भरून तुम्हाला आवश्यक कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे. Marriage Certificate Maharashtra Online 
  • यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट केला जाईल आणि काही दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या लग्नाचा दाखला उपलब्ध होणार आहे.
Also Read  पीएम आवास योजनेअंतर्गत देशभरामध्ये तीन कोटी घर बांधली जाणार, अर्ज कसा करावा

विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढताना महत्त्वाच्या गोष्टी.

  • प्रमाणपत्र हा एक कायदेशीर कागद आहे जो विवाहित जोडप्याला अधिकृतपणे ओळखतो बँकेमध्ये जर आपल्याला संयुक्त खाते काढायचे असेल तर यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे बँकेमध्ये द्यावे लागते. त्याचप्रमाणे महिलांचे काही योजनांमध्ये लाभ घेत असताना सुद्धा हा दाखला द्यावा लागतो सरकारी योजनेचा असो किंवा विमा योजनेत गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला हा दाखला लागत आहे.
  • विवाह प्रमाणपत्र अर्ज करत असताना मुलींचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहे.

  • विवाह प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी पुढील प्रमाणे आपल्याला कागदपत्र आवश्यक आहे.
  • पती-पत्नी दोघांचा जन्माचा दाखला.
  • दोघांचे आधार कार्ड.
  • दोघांचे चार पासपोर्ट आकाराचे फोटो.
  • आपण ग्रामपंचायत कार्यालय किंवा नगरपालिका कार्यालय किंवा रजिस्टर याच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढू शकता.

Marriage Certificate Maharashtra Online काढण्यासाठी इथे लॉगिन करा . 

Leave a Comment