Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) काय आहे सरकारची मातृत्व वंदना योजना? गरोदर महिलांना मिळतात 6000 रुपये

WhatsApp Group Join Now

आपले सरकार हे नेहमीच सामान्य नागरिकांसाठी नवनवीन योजना या होतात .तसेच ही एक योजना अशी आहे की याचा सगळ्याच फायदा होतो . महाराष्ट्र नेहमीच महिलांना केंद्रस्थानी ठेवून नवनवीन योजना आणत असतात . अशातच महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व योजना  Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) सरकारच्या या योजनेमध्ये गरोदर महिलांना आर्थिक मदत करते.

What is Pradhan Mantri Matru Vandana Yojana in Maharashtra?

प्रधानमंत्री मातृत्व योजनेअंतर्गत गरोदर महिलांना सरकारकडून सहा हजार रुपयाची आर्थिक मदत ही केले जाते . तसेच काही वेळा अनेक महिलांना गर्भवती महिलांचे चांगल्या प्रकारे काळजी न घेतल्यामुळे तिला होणारे बाळ ते देखील कुपोषित होते . त्यामुळे त्याला अनेक आधार होतात आणि त्या बाळाच्या आणि त्याच्या आईच्या आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घेतलेल्या आहेत यासाठी ही मदत केली जाते. यामधूनच ते गर्भवती महिला आणि बाळ सुदृढ आणि त्यांना चांगले पोषण मिळावे यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.

ही योजना सरकारने एक जानेवारी 2017 रोजी सुरू केलेले आहे. या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी वय हे 19 पेक्षा जास्त असावे लागते आणि त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करता येतो आणि या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात. तसेच पहिल्या टप्प्यात 1000 रुपये दिले जातात आणि त्यानंतर पुढील दोन टप्प्यात दोन हजार रुपये दिले जातात आणि हे पैसे शक्यतो महिलांच्या बँक खात्यात जमा होत असतात.

Also Read  शेतकऱ्यांनो, आता नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया होणार अधिक सुलभ! –

Leave a Comment