नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या आपल्या शेतकऱ्याला कृषी विभागाच्या वतीने विशेष कृती योजनेअंतर्गत शेतकऱ्याला शंभर टक्के अनुदान तत्वावर फवारणी पंप तसेच कापूस साठवून बागेचा पुरवठा करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा लाभ घेण्यासाठी फवारणी पंपाचा लाभासाठी 6 ऑगस्ट व कापूस साठवणूक भागाकरिता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्याला अर्ज करता येणार आहे असे जिल्हा कृषी अधिकारी यांनी सांगितलेले आहे. sprey pump mahadbt farmer scheme
त्याप्रमाणे कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया यावर आधारित पीक पद्धतीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे असा हा आपल्या कृषी विभागाचा उद्देश आहे. म्हणूनच राज्य शासनाकडून एकात्मिक कापूस आणि सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक वाढ यासाठी एक प्रकारे मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-2023 ते 2024-2025 या तीन वर्षासाठी सरकारने ही योजना राबवण्यात आलेली आहे. 2024 ते 2025 यामध्ये चालू खरीप हंगाम मध्ये शंभर टक्के बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप व कापूस साठवणूक बँक पुरविण्यात येणार आहे. sprey pump mahadbt farmer scheme
शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे हे फार महत्त्वाचे आहे . तसेच महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबीच्या टाइप उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे बियाणे औषधे व खते तसेच शेतकऱ्यांना कापूस साठवून बँक यासाठी सुद्धा अर्ज करता येणार आहे . कृषी यांत्रिकीकरण या टाईल्स अंतर्गत शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप करिता सुद्धा अर्ज करता येणार आहे आणि हे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपण आपला अर्ज सादर करावेत आणि या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा.