mukhyamantri mazi shala sundar shala tappa 2 सुंदर शाळा बनवा 51 लाख मिळवा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दुसरा टप्पा आजपासून सुरू

WhatsApp Group Join Now

नमस्कार विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच त्यांच्या गुणवत्तेसाठी त्यांचे आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्रीडा या आधी बाबत जागृती करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व आणि बुद्धीला व विकासाला चालना देण्यासाठी आपल्या राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रम सुरू होणार आहे याचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. 

माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम एक जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान राबवलेल्या प्रतिसाद लक्षात घेता दुसरा टप्पा सोमवार 4 सप्टेंबर पर्यंत राबवण्यात येणार आहे.  म्हणून राज्यातील या सर्व शाळांनी या उपक्रमात सहभाग घेऊन पारितोषिके मिळवावे असे हे आवाहन शिक्षण विभाग केलेले आहे . त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या योजनेअंतर्गत हे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम आपल्या राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि इतर सर्व माध्यमांची शाळांमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला राबवण्यात आलेला आहे. 

या अभिनयाची प्रमुख उद्दिष्टे mukhyamantri mazi shala sundar shala tappa 2

विद्यार्थ्यांचा विकास तसेच विद्यार्थ्यांचे गुणवत्ता विकसित करण्यासाठी तसेच आरोग्य क्रीडा आणि घटकांबाबत जागृती करणे तसेच शैक्षणिक घटकाच्या वृद्धिस प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.  तसेच या उपक्रमाचा दुसरा टप्पा हा पाच ऑगस्टपासून सुरू होणार आहे.  सहभागी होण्यासाठी शाळांना https://education.maharshtra.gov.in/school/users/login/4 या संकेतस्थळावर माहिती भरावी लागेल.  

Also Read  Big News PM KISAN | शेतकऱ्यांना एकाच वेळी केंद्र व राज्य मिळून 6000 रुपये खात्यामध्ये जमा

Leave a Comment