pm kisan yojana amount transfer one click : पीएम किसान योजनेची रक्कम एका क्लिकवर खात्यावर वर्ग
नमस्कार शेतकरी बंधूंनो आपला भारत देश शेतीप्रधान देश मानला जातो तसेच आपल्या देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचे डिजिटल ओळख क्रमांक देण्यासंबंधीच्या अभियानावर आपले सरकार हे काम करत आहे आणि त्यासाठीच असे प्रतिपादन केले की नरेंद्र मोदी यांनी या तीन तारखेला केले भारत देश हा जागतिक खाद्य सुरक्षेसाठी काम करीत आहे
राजधानी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्रात सुरू असलेले ही परिषद 7 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे या परिषदेमध्ये शेती व शेतीशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी जर तीन वर्षांनी ही परिषद होत असते त्याचप्रमाणे आपल्या भारतात तब्बल 65 वर्षानंतर या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच अन्न हे आपल्या सर्व पदार्थ सर्वश्रेष्ठ आहे असे हजारो धर्मग्रंथात म्हणलेले आहे आणि अण्णास आपण सर्व औषधांचे मूळ मानले जाते तसेच या परिषदेमध्ये हजारो प्रतिनिधींनी हजेरी लावलेली आहे
एका क्लिकवर पैसे
आपल्या सरकारने नेहमी शेतकऱ्यांना त्यांच्या हितासाठी प्राधान्य दिलेले आहे 2024 ते 25 अर्थसंकल्प झाला तो पर्यावरण पूरक शेतीवर आधारित आहे तसेच पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून त्यांना एकाच लेख वर आमच्या खात्यात दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरण होतात अशा प्रकारे हे सरकारने अभियान राबवित आहे यामध्ये शेतकऱ्यांना त्यांना त्यांच्या शेतजमिनीचे डिजिटल ओळख क्रमांक दिले जाते
छोटे शेतकरी आणि मोठी शक्ती
65 वर्षांपूर्वी आयसीएईची परिषद आपल्या भारतात झालेली होती आणि तेव्हाच त्यावेळी आपल्या भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते तेव्हा आपल्या भारताची खाद्य सुरक्षा आपल्या जगाच्या दृष्टीने हा एक चिंतेचा विषय होता आणि त्यासाठीच आता भारत हा जागतिक खाद्य आणि पोषण सुरक्षेसाठी काम करीत आहे आणि भारत हा आता अन्नधान्याच्या दृष्टीने शिलकीसाठी असलेला देश बनला आहे आणि त्यामुळे तो आता जगात दूर डाळी आणि मसाले यांचे उत्पादन जास्त प्रमाणात करतो तसेच याव्यतिरिक्त भारत अन्नधान्य फळे भाजीपाला कापूस साखर आणि चहा याचे उत्पादन करणारा हा जगातील दुसरा देश म्हणून मानला जातो म्हणूनच छोटे शेतकरी भारताच्या अन्नसुरक्षेची मोठी शक्ती आहे