3 lakh loan in lowest interest rate फक्त पाच टक्के व्याजावर मिळणार तीन लाखाचे कर्ज !!!

WhatsApp Group Join Now
Join Now

3 lakh loan in lowest interest rate फक्त पाच टक्के व्याजावर मिळणार तीन लाखाचे कर्ज !!!

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो केंद्र शासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात त्याचा फायदा थेट गरीब कुटुंबांना होतो अशा योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना होय.

आत्तापर्यंत या योजनेमध्ये 13 लाख हुन अधिक व्यावसायिक व्यक्तींनी नोंदणी केली असून या योजनेची थोडक्यात माहिती पाहूया.

18 व्यवसायाचा समावेश. 3 lakh loan in lowest interest rate

या योजनेअंतर्गत जवळपास 18 व्यवसायांचा समावेश असून यामध्ये सुतार काम , शस्त्र निर्माते , लोहार काम ,  हातोडा व टूलकिट उत्पादक , कुलूप तयार करणारे , सोनार काम,  कुंभार काम, शिल्पकार ,दगड तोडणारे ,मिस्त्री , टोपी चटई झाडून निर्माते , बाहुली व खेळणी बनवणारे , केशकर्तनकार , हार बनवणारे , कपडे धुणारे , टेलर व मासेमारी जाळी निर्माती करणारे कारागीर आणि शिल्पकार यांचाही समावेश करण्यात आला आहे . 3 lakh loan in lowest interest rate

तीन लाखाचे कर्ज कसे उपलब्ध होणार?

प्रेम विश्वकर्मा योजनेअंतर्गत तीन लाखाचे कर्ज उपलब्ध होण्यासाठी आपल्याला याची नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी केल्यानंतर आपल्याला याचे काही व्यवसायिक प्रशिक्षण प्राप्त होणार असून यामध्ये टोलकीट खरेदी करण्यासाठी अनुदान व प्रशिक्षण भत्ता दिला जाणार आहे व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कर्ज मिळण्यास पात्र ठरतात.

कर्ज आपल्याला 18 महिने व 30 महिन्याच्या कालावधीसाठी अनुक्रमे एक लाख आणि दोन लाख रुपयांपर्यंत प्रमाणे दोन हप्त्यांमध्ये पाच टक्के निश्चित सवलतीत कर्ज दिले जाते.

Leave a Comment