घरबसल्या डिजिटल रेशन कार्ड कसे काढावे ?

WhatsApp Group Join Now

नमस्कार मित्रांनो आज आपण डिजिटल रेशन कार्ड विषयी माहिती पाहणार आहोत. अनेक वेळा आपल्याला रेशन कार्ड संदर्भातील कामांसाठी तहसील ऑफिसला वारंवार चकरा मारावे लागतात. किंवा यासाठी आपल्याला माहिती नसेल तर आपण एजंट कडे जाण्याची शक्यता असते आणि या संदर्भामध्ये आपल्याला आर्थिक भुर्दंड सुद्धा पडत असतो.

या बचत योजनेमध्ये झाला आहे मोठा बदल 

डिजिटल रेशन कार्ड म्हणजे काय ?

ज्याप्रमाणे जुन्या काळामध्ये आपण तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड काढत होतो त्यानंतर त्याच्यावर हाताने दिलेले रेशन कार्ड आपल्याला प्राप्त होत होते. डिजिटल रेशन कार्ड म्हणजे आता आपल्याला शासनाच्या पोर्टल वर जाऊन कुटुंबातील सदस्य संख्या आणि आधार क्रमांक यावरून आपल्याला नोंदणी करून डिजिटल रेशन कार्ड प्राप्त होणार आहे. हे डिजिटल रेशन कार्ड आपण प्रिंट काढून आधार कार्ड प्रमाणे वापरू शकणार आहोत.

डिजिटल रेशन कार्ड काढण्यासाठी इथे क्लिक करा 

डिजिटल रेशन कार्ड काढण्यासाठी काय करावे.

डिजिटल रेशन कार्ड काढण्यासाठी सर्वात प्रथम आपणाला ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. यासाठी आपल्याला शासनाच्या mahafood पोर्टल ना भेट द्यावी लागेल आहे. यानंतर आपल्याला ऑनलाइन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली जाऊन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर आपल्याला आवश्यक माहिती म्हणून आपला अर्ज सबमिट करावे लागेल व अर्जाची प्रिंट काढून तो आपल्याला तहसील कार्यालयात किंवा सेतू केंद्र सीएससी केंद्रामध्ये जमा करावा लागेल आणि यानंतर आपल्या अर्जाची छाननी पडताळणी होऊन आपल्याला डिजिटल रेशन कार्ड प्राप्त होणार आहे.

Also Read  pm kisan drone yojana 2024 शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करा आणि केवळ आठ मिनिटात एक एकरावर फवारणी करा या योजनेतून मिळत आहे चार लाख रुपये

Leave a Comment