लेक लाडकी योजना महाराष्ट्र – गरजू कुटुंबातील मुलींसाठी आर्थिक मदतीची योजना
WhatsApp Group Join Now लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींसाठी ही योजना म्हणजे स्त्री सक्षमीकरणासाठी उचललेलं एक प्रभावी पाऊल आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते १८ वर्षे वय होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण ₹1,01,000 पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. योजनेचा उद्देश मुलींचा जन्मदर वाढविणे शालेय शिक्षणासाठी प्रोत्साहन बालमृत्यूदर … Read more